Sunday, 20 February 2011

we are in contact or just in contact list?


"फेसबुक मुळे आपण अनेक जन एकमेकांच्या contact मध्ये आहोत "... असे नसून आपण अनेक जन फक्त contact list मध्ये आहोत... जरा स्पष्ट बोलतोय पण हेच खरे आहे... खूप जन असून नसल्या सारखे आहेत... पण असो .... काहीही वाईट नाही त्यात... प्रत्येकाला स्वताचे व्याप असतात , प्रत्येक जण "मी माझा" असाच विचार करतो... ह्याचा अर्थ स्वार्थी असा होत नाही तर हाच मनुष्य प्राण्याचा स्वभाव आहे 

No comments:

Post a Comment